- Advertisement -
राज्यात 7000 पोलीस भरती लवकरच (7000 police recruitment in the state soon) होणार.अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली
राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश आले आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (बुधवारी) विधानसभेत केली. त्याच बरोबर या अगोदर सात हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे त्यानी हे सांगितलं.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली. फडणवीस म्हणाले, राज्यातील विविध शहरांत पोलिस विभागात मनुष्यबळ कमी पडत आहे.
हेही वाचा – ७५ हजार पदांची भरती करणार, ‘आरे’मध्येच मेट्रो कारशेड (Metro carshed in Aarey), पोलिसांना १५ लाखांत घर, मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा
2017 पासून राजयात पोलीस शिपाईची भरती झाली नाही किंवा काढली नाही. तर बऱ्याच पोलीस शिपाई सेवानिवृत झाले आहे व नवीन मनुष्य बळाची आवश्यकत आहे. या साठी हि 7000 पोलीस शिपाईची भरती लवकर करण्यात येइल
.
- Advertisement -