- Advertisement -
तिकडे बिग बॉसचा 16 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि इकडे ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनची तयारी सुरू झालीये.
होय, ‘बिग बॉस मराठी 4’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या हा शो चांगलाच चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी 4’ कोण होस्ट करणार, यावरचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. पण हो, या सीझनमध्ये कोण कोण कलाकार सामील होणार, याची एक संभाव्य यादी मात्र समोर आली आहे.
या यादीतली काही नावं ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या यादीत अनेक मोठ्या व लोकप्रिय कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. काही अनपेक्षित नावं यात आहेत. एक असंच अनपेक्षित नाव आहे दिग्गज अभिनेत्री अलका कुबल यांचं.
- Advertisement -