- Advertisement -
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी- A big news for Mahendra Singh Dhoni fans
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी (Mahendra Singh Dhoni fans) एक मोठी बातमी समोर येत आहे. महेंद्रसिंग धोनी पुढील वर्षीही आयपीएल खेळताना दिसणार असल्याचे सीएसकेने निवेदन जारी केले आहे. यासोबतच CSK ने महेंद्रसिंग धोनीची IPL च्या 16 व्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
हे ही वाचा – पोटावरची चरबी मेणासारखी विरघळेल जर लावाल या सवयी, बेली फॅटला (Belly fat) म्हणाल कायमचे बाय!
- Advertisement -