Monday, December 23, 2024

इचलकरंजी पतीला धक्का-बुक्की (Pushing the husband in Ichalkarnji) केल्या प्रकरणी पत्नीसह मेहणीवर गुन्हा

- Advertisement -

 इचलकरंजी पतीला धक्का-बुक्की (Pushing the husband in Ichalkarnji) केल्या प्रकरणी पत्नीसह मेहणीवर गुन्हा

कौटुंबिक वादातून पतीला धक्काबुक्की केल्याप्रकरणी पत्नी व मेहणी अशा दोघींवर गावभाग पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल (Pushing the husband)

करण्यात आला आहे. पत्नी रसिका अभिषेक पाटील व मेहुणी श्रध्दा स्वप्निल चौगुले अशी त्यांची नांवे असून या प्रकरणी अभिषेक आदगोंडा पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

अभिषेक व रसिका यांच्यात कौटुंबिक न्यायालयात वाद सुरु आहे. १८ ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी होती.

हे ही वाचा – राज्यात 7000 पोलीस भरती लवकरच होणार .अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली 

दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार अभिषेक यांनी त्यांच्या मुलास खाऊ देण्यासाठी घेऊन गेले होते. ते परत आल्यानंतर उशीर का केला असे म्हणत न्यायालयासमोरच पत्नी व मेहुणी यांनी अभिषेक यांना धक्काबुक्की केली.

ही घटना न्यायालयासमोर मुख्य रस्त्यावर घडली.

 

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles