Monday, December 23, 2024

Ichalkaranji Ganesh Visarjan News : सार्वजनिक कुंड भरल्यानंतर, नदीमध्ये विसर्जन करता येणार आहे निर्णय जाहीर

- Advertisement -

इचलकरंजी ब्रेकिंग न्यूज

इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये सार्वजनिक गणपती विसर्जन बाबत झाली बैठक

Ganesh visarjan ichalkarnji
Ganesh visarjan ichalkarnji

इचलकरंजी ; सार्वजनिक कुंड भरल्यानंतर, नदीमध्ये विसर्जन करता येणार आहे निर्णय जाहीर

(Ichalkaranji Ganesh Visarjan News)

  • शहरात शंभर ठिकाणी घरगुती विसर्जनासाठी कुंड तयार करणार
  • सार्वजनिक गणपती मूर्तींचे विसर्जनासाठी नदीच्या बाजूला मोठे कुंड तयार करणार
  • नदीच्या बाजूला सार्वजनिक कुंड भरल्यानंतर   नदीमध्ये विसर्जन होणार जिल्हा प्रशासनाचा निर्णय
  • गणपती दान करण्यासाठी मोठी चळवळ उभी करणार सार्वजनिक मंडळांनी कुंडातच विसर्जन करण्याची जिल्हा प्रशासनाने केले आवाहन
  • मंडळांनी पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे व गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे
  • सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा करावा जे नियम  मोडतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार
  • या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आमदार प्रकाश आवाडे महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड DYSP बीबी महामुनी तहसीलदार शरद पाटील 

शहापूरच्या खणीत श्रीं च्या मूर्तींचे विसर्जन होणार नाही ; सार्वजनिक कुंड भरल्यानंतर, नदीमध्ये विसर्जन होणार असा निर्णय जाहीर करण्यात आला*

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles