Monday, December 23, 2024

WhatsApp, Facebook च्या प्रायव्हसी नियमांबाबत हायकोर्टात उद्या निकाल

- Advertisement -

WhatsApp, Facebookच्या प्रायव्हसी नियमांबाबत हायकोर्टात उद्या निकाल

WhatsApp आणि Facebook च्या नव्या गोपनियता नियमांबाबत भारतीय प्रतिस्पर्धी आयोगानं (CCI) दिलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या आपला निर्णय देणार आहे. WhatsApp आणि Facebook नं ही याचिका दाखल केली आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी कोर्टानं याप्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला होता. (High Court will

pronounce decision tomorrow on new privacy rules of WhatsApp and Facebook)

हेही वाचा  – बापरे! गरोदरपणात पाचव्या महिन्यातच Dia Mirza ला ब्लिडींग सुरु झालं आणि…

सीसीआयनं गेल्यावर्षी या दोन्ही अॅपच्या नव्या गोपनियता अॅपच्या चौकशीचे आदेश दिले होते. हे आदेश देताना त्यांनी म्हटलं होतं की, या कंपन्यांनी प्रतिस्पर्धा अधि नियम २००० चं उल्लंघन केलं आहे. आयोगानं या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नोटीस पाठवली होती. या नोटिशीत म्हटलं होतं की, कंपन्यांची गोपनियता धोरण पारदर्शी नव्हते तसेच वापरकर्त्याच्या स्वैच्छिक सहमतीवर आधारित नव्हतं

 

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles