- Advertisement -
Tardal-Khotwadi : मा. प्रसाद (भाऊ) खोबरे यांनी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत तारदाळ-खोतवाडीसाठी सौर उर्जा प्रकल्पासह पहिली पाणीपुरवठा मंजूर
आता लवकरच होणार हर घर हर दिन जलमय जीवन !!!
मा. प्रसाद (भाऊ) खोबरे यांनी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत तारदाळ-खोतवाडीसाठी सौर उर्जा प्रकल्पासह ५१ कोटी ५६ लाख ६२ हजार रूपयांची कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली पाणीपुरवठा मंजूर करून आणला आहे.
तारदाळ-खोतवाडीतील प्रत्येकाची..!
हर घर हर दिन जलमय जीवन !!!
मा. प्रसाद (भाऊ) खोबरे (जि.प.सदस्य,कोल्हापूर) यांचे हार्दिक अभिनंदन…!
हेही वाचा – व्हॉट्सअॅपचे नवीन अपडेट तुम्हाला चॅट लिस्टमधून थेट स्टेटस पाहू देणार आहे
- Advertisement -