- Advertisement -
हातकणंगले मध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या खूप वाढवली आहे.
हातकणंगले येथे भटक्या कूत्र्याच्या हल्यात बालिका जखमी (Girl injured in attack by stray dog in Hatkanangle)
दहा वर्षाच्या शाळकरी मुलीवर हातकणंगलेत बऱ्याच भटक्या
कुत्रांचा हल्ला.. नगरपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष…
भटक्या कुत्र्यांवर लसीकरण किंवा त्याना पकडण्यासाठी
काढलेले टेंडर यामध्ये असलेला झोल… ?
या मुलीवर
ओढवलेल्या प्रसंगाला जबाबदार कोण.. ? ?
पायाला चावा पण गंभींर नाही योग्य उपाय योजना होणे गरजेचे.मंगेश नरूटे यांनी तात्काळ उपचारास दाखल केले.
- Advertisement -