Monday, December 23, 2024

Lal Singh Chadha : ‘लाल सिंग चड्ढा का पाहू नका?’; राजू श्रीवास्तवनी व्हिडीओतून आधीच केलेलं सूचित

- Advertisement -

‘लाल सिंग चड्ढा (Lal Singh Chadha)का पाहू नका?’; राजू श्रीवास्तवनी व्हिडीओतून आधीच केलेलं सूचित

Lal Singh Chadha
Lal Singh Chadha

Raju Srivastava’s old video: गजोधर बनून सगळ्यांना खळखळवून हसवणारे प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव सध्या जीवन-मृत्यूशी लढा देत आहेत. जशी बातमी कानावर पडते की त्यांच्या तब्येतीत सुधार होत आहे तसा चाहत्यांना थोडा धीर येतो पण लगेचच जेव्हा कळतं की आता डॉक्टरांनीही आशा सोडली आहे तेव्हा मात्र चाहत्यांचे हृद्याचे ठोके निश्चितच वाढत आहेत. आतापर्यंत राजू श्रीवास्तव यांचे निकटवर्तीय,कुटुंबिय आणि मित्र-परिवार यांच्याकडून त्यांच्या तब्येतीविषयी प्रत्येकवेळेला वेगवेगळी अपडेट येत आहे जी अनेकदा धक्का देऊन जाते.(Raju Srivastava’s old video on Lal Singh Chaddha goes viral)

हेही वाचा: उद्धव ठाकरेंना कोकणातून आणखी एक धक्का, 41 वा आमदार शिंदेंकडे जाणार!

१८ ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचं समोर आलं आणि बोललं गेलं की, त्यांच्या मेंदूनं काम करणं बंद केलं आहे, हार्टही योग्य काम करत नाही, डॉक्टरांनीही देवावर विश्वास ठेवा असं म्हटलंय. पण आता राजू श्रीवास्तव यांचे मॅनेजर राजेश शर्मा यांनी दिलेल्या हेल्थ अपडेटनुसार राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूने काम करणं बंद केलेलं नाही. तो आता पूर्वीपेक्षा अधिक व्यवस्थित काम करत आहे. फक्त कॉमेडियन कोमामध्ये आहेत.

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles