Monday, December 23, 2024

Ranjit Naik-Nimbalkar ED Notice : राष्ट्रवादीच्या 5 मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस, रणजिंतसिंह निंबाळकरांचं मोठं वक्तव्य

- Advertisement -

Ranjit Naik-Nimbalkar : राष्ट्रवादीच्या 5 मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस, रणजिंतसिंह निंबाळकरांचं मोठं वक्त्याव्य (NCP) पाच मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस

त्यामुळे राजकारणात घडामोडींना मोठा वेग आला आहे. मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती ईडीची (ED) कारवाई होणार असल्याचं भाजपच्या नेत्यांनी म्हटलं होतं. जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारात राष्ट्रवादीच्या नेत्याचा समावेश असल्याचा दावा निंबाळकर यांनी केला आहे.

Titiksha Tawade New Tv Show : सातव्या मुलीची सातवी मुलगी! अभिनेत्री तितिक्षा तावडेच्या नव्या मालिकेचा पहिला लुक आला समोर

सरकारला काय वाटत हे सर्वात महत्वाचं आहे. राष्ट्रवादीमध्ये अनेक चोर आहेत त्यातला कोणता चोर त्यांना सापडला आहे हे मोहित कंबोज यांच्याशी बोलल्यानंतर कळलं असं वक्तव्य भाजपचे खासदार रणजिंतसिंह निंबाळकरांनी केलं आहे.(Ranjit Naik-Nimbalkar ED Notice )

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.स्टार मराठी न्युज

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles