- Advertisement -
Alart सावध राहा : हातकणंगले शासनाच्या लापरवाही मुळे वाहतुकीस पटका. नव्याने तयार करण्यात आलेल्या बोग्द्या मध्ये पावसाचे भरपूर पाणी साठल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तर शासनाने या वर लवकरात लवकर तोडगा कडव असे नागरिकांचे आव्हाहन. तर पाण्यातून होणाऱ्या वाहतूकीमुळे भरपूर गाड्या बंद पडल्या आहेत. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
हे वाचा : CM शेतकरी भर पावसात उभे होते पण मुख्यमंत्री आलेच नाही, शिंदेंनी लगेच केला फोन आणि…
- Advertisement -